Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कशी राहणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज जाणून घ्या.
Maharashtra weather update

Maharashtra weather update

esakal

Updated on

Maharashtra monsoon rain latest update : महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात प्रभावी पावसाची शक्यता नसून, पुढील आठवडाही बहुतांश महाराष्ट्रासाठी कोरडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com