Cheetah Video: कूनोमध्ये आनंदी आनंद! मादी चित्ता 'आशा'ने दिला ५ पिल्लांना जन्म; MPत चित्त्यांची संख्या वाढली, पाहा गोंडस व्हिडिओ

Kuno National Park: मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत मादी चित्ता ‘आशा’ने पाच गोंडस पिल्लांना जन्म दिला असून हा क्षण वन्यजीव संवर्धनासाठी ऐतिहासिक ठरला आहे. या घटनेमुळे कूनोमधील चित्त्यांची संख्या वाढली असून भारतातील चित्ता पुनर्संचय योजनेला मोठे यश मिळाले आहे.
Cheetah Video

Cheetah Video

sakal

Updated on

मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमधून वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत नामिबियातून आणलेली मादी चित्ता 'आशा' हिने पाच गोंडस शावकांना जन्म दिला असून, कूनो व्यवस्थापनाने याचा एक मनमोहक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com