चेन्नईतील समुद्रात बुडून महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू; ग्रुप सेल्फी घेताना जोराची लाट आली अन्...

Maharashtra Girl Dies While Taking Group Selfie : मृत तरुणी मुळची भंडाऱ्याची असून मयुरी चौधरी असे तिचे नाव आहे. ती कॉग्निझंट या आयटी कंपनीत इंटर्नशिप करत होती.
Chennai Beach Tragedy

Chennai Beach Tragedy

esakal

Updated on

चेन्नईतील समुद्रात बुडून महाराष्ट्रातील तरुणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रुप सेल्फी घेताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी एका तरुणीचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध सुरू आहे. तसेच आणखी एक तरुण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com