चेन्नई : भारतातील नामांकित युवा हृदयशल्यविशारद डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचे केवळ 39 व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) निधन झाले. रुग्णांना जीवदान देणारा डॉक्टरच हृदयविकाराच्या झटक्याने कोसळल्याने वैद्यकीय विश्वाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.