Helicopter Crash : नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं; टेकऑफ करताच घडली घटना

Helicopter Crash : नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं; टेकऑफ करताच घडली घटना

कोचीः नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कोचीमधील आयएनएस गरुड या हवाई स्टेशनच्या धावपट्टीवर चेतक हेलिकॉप्टर कोसळले.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरने टेकऑफ केल्यानंतर काही क्षणात कोसळल्याची घटना घडली. प्रशिक्षणादरम्यान ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com