High Court: बलात्काराच्या गुन्ह्यासाठी पुरुषाच्या जननेंद्रियाचा स्त्रीच्या जननेंद्रियात प्रवेश करणे आवश्यक; उच्च न्यायालयाचा निर्णय

High Court Rape Ruling: बलात्काराच्या गुन्ह्यासाठी पुरुषाच्या जननेंद्रियाचा स्त्रीच्या जननेंद्रियात प्रवेश करणे आवश्यक असल्याचा छत्तीसगड उच्च न्यायालयाने निर्णय दिला आला आहे.
Chhattisgarh High Court rape ruling

Chhattisgarh High Court rape ruling

ESakal

Updated on

बलात्काराच्या एका प्रकरणात छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या निर्णयाची व्यापक चर्चा होत आहे. उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, जर पुरूषाचे जननेंद्रिय फक्त स्त्रीच्या जननेंद्रियावर ठेवले. प्रवेशाशिवाय स्खलन झाले तर ते बलात्कार मानले जाणार नाही. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी प्रवेश आवश्यक आहे. केवळ स्खलन पुरेसे नाही. अशा प्रकरणाला बलात्काराचा प्रयत्न मानला जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com