Alok Shukla IAS : अटक व्हावी म्हणून कोर्टात चकरा मारतोय माजी आयएएस अधिकारी, इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; काय आहे प्रकरण ?

ED : आलोक शुक्ला हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते छत्तीसगडचे मुख्य सचिव म्हणून काम करत होते. २०१५ मध्ये उघडकीस आलेल्या नान घोटाळ्यातील आरोपी आहेत. आता ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. पण त्यांना अटक केली जात नाही.
Retired IAS officer Alok Shukla waiting outside Raipur court, seeking arrest in connection with the Chhattisgarh Nan scam case.

Retired IAS officer Alok Shukla waiting outside Raipur court, seeking arrest in connection with the Chhattisgarh Nan scam case.

esakal

Updated on

Summary

निवृत्त IAS आलोक शुक्ला हे नान घोटाळ्यातील आरोपी असून अटक व्हावी म्हणून कोर्टात वारंवार जात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की ते आत्मसमर्पण केल्याशिवाय त्यांचा जामीन विचारात घेतला जाणार नाही.

ईडीने ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे प्रकरणात गोंधळ निर्माण झाला असून सोमवारी न्यायालय निर्णय घेणार आहे.

छत्तीसगडमधील एका माजी आयएएस अधिकाऱ्याला तुरुंगात जायचे आहे पण त्याला अटक केली जात नाही. यामुळे तो वारंवार न्यायालयात जाऊन अटकेची मागणी करत आहे पण त्याची ही मागणी पूर्ण झालेली नाही. हे अजब प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com