Chhattisgarh Naxalites Encounter : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत ३० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxalites Encounter : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत ३० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा खात्मा गृहमंत्री विजय शर्मा यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. या चकमकीत अनेक मोठे नक्षलवादीही मारले असल्याची माहिती आहे.
Naxalites Encounter
Security forces conducting search operations in Abujhmad forest after a high-intensity encounter that killed over 30 Naxalites.esakal
Updated on

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये सुरक्षा दलांनी ३० नक्षलवाद्यांना खात्मा केला. गृहमंत्री विजय शर्मा यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, ३० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. या चकमकीत अनेक मोठे नक्षलवादीही मारले असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com