Sukma Teacher Arrested : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पाकेला पोर्टा केबिन निवासी विद्यालयात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तब्बल ४२६ विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी शिक्षक धनंजय साहू याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.