
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. किडनी फेल झाल्याने तब्बल सहा मुलांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलांच्या बायोप्सी रिपोर्टमधून मृत्यूचा अंदाज बांधला जातोय. या रिपोर्टवरुन या मुलांचा मृत्यू कफ सीरपमुळे झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.