Election Commission of India : विरोधकांच्या निशाण्यावर असलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे वेतन किती?

एकतर्फी कारभाराच्या आरोपांवरून विरोधक आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या कारकिर्दीसह वेतन, सुविधा आणि मालमत्तेची माहिती
What is the basic salary and allowances of CEC Gyanesh Kumar? Know in detail.

What is the basic salary and allowances of CEC Gyanesh Kumar? Know in detail.

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अन्य निवडणूक आयुक्तांच्या असहमत मतांना डावलून एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर एका अहवालानंतर ठेवण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मोर्चाही काढला. या राजकीय गदारोळात ज्ञानेश कुमार यांचे वेतन, मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांची संपत्ती याविषयीची सविस्तर माहिती

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com