

Chief Justice Remarks During Hearing Draw Attention
Esakal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी आज देशभरातील बेरोजगार तरुणांची तुलना ही झुरळांशी केली. 'ही तरुण मंडळी पुढे जाऊन माध्यमे, समाजमाध्यमांमध्ये जातात, काहीजण माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय) बनून थेट व्यवस्थेवर हल्ले करू लागतात,' असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठाने एका वकिलाला 'वरिष्ठ अधिवक्ता' पदाचा पाठपुरावा केल्याबद्दल फटकारताना ही टिपणी केली. Supreme Court Observation on Unemployed Youth Sparks Debate