

Shocking Case of Multiple Pregnancies
esakal
Child Marriage and Health Crisis: मुलगाच हवा, या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही. आधीच बालविवाह, त्यात पाच मुलं झालेली अन् २२व्या वर्षी सहावं बाळ पोटात. बरं मुलाच्या हव्यासापोटी हे सगळं केलं, पण एक मुलगा असतानाही आता दुसरा पाहिजे.. हे सगळं बघून महिला डॉक्टरने चांगलाच संताप व्यक्त केला. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.