Children's Internet Rights: इंटरनेट हा मुलांचा मूलभूत अधिकार;सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Children's Internet Rights, Supreme Court, Online Safety : मुलांनाही इंटरनेट वापरण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. ऑनलाइन धोक्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी इंटरनेटवर पूर्ण बंदी घालण्याऐवजी आक्षेपार्ह सामग्री आणि त्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.
Supreme Court Emphasises Children's Fundamental Right to Internet Access and Online Safety

Supreme Court Emphasises Children's Fundamental Right to Internet Access and Online Safety

esakal

Updated on: 

नवी दिल्ली: मुलांनाही इंटरनेटचा वापर करण्याचा मूलभूत अधिकार असून त्यांना त्यापासून दूर केले जाऊ शकत नाही,’ असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आज एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला. ऑनलाइन धोक्यांपासून मुलांचा बचाव व्हावा म्हणून त्यांच्या वयाचा विचार करून इंटरनेटच्या वापरावर बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com