Chinese GPS Tracker : कदंबा नौदल तळाजवळ आढळला चिनी GPS लावलेला समुद्री पक्षी; संशोधन की गुप्तहेरगिरी? संशय बळावला

Discovery of GPS-Tagged Migratory Seagull Near Naval Base : कारवारच्या INS कदंबा नौदल तळाजवळ चिनी GPS ट्रॅकर लावलेला स्थलांतरित सीगल आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Chinese GPS Tracker
Updated on

बंगळूर : कर्नाटकातील कारवारच्या आयएनएस कदंबा या महत्त्वाच्या नौदल तळाजवळ चिनी बनावटीचा जीपीएस ट्रॅकर (Chinese GPS Tracker) लावलेला स्थलांतरित सीगल (समुद्री पक्षी) आढळून आल्याने स्थानिकांमध्ये कुतूहल तसेच संशय निर्माण झाला आहे. कारवार जिल्ह्यातील तिम्मक्का गार्डन परिसरात या पक्ष्याच्या पाठीवर असलेले जीपीएस नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वन खात्याच्या सागरी विभागाला माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com