

Chirag Paswan
sakal
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी (ता.११) मतदान होणार आहे. या संपूर्ण निवडणुकीत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबरच आणखी एक चेहरा चर्चेत होता, तो म्हणजे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांचा.