Chorla Ghat : नाशिक ते बेळगाव धागेदोरे; चोर्ला घाट लूट प्रकरणाने उडवली राज्यसीमांपलीकडे खळबळ

Nashik–Belagavi Connection : चोर्ला घाटातील कथित ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमांवर खळबळ उडवून दिली आहे. समोर आलेल्या प्रकरणात अपहरण, धमक्या, चलनातून बाद नोटा आणि राजकीय आरोप.
Chorla Ghat, a tri-state border zone

Chorla Ghat, a tri-state border zone

sakal

Updated on

नाशिकच्या शांत सामाजिक-आर्थिक वातावरणाला हादरा देणारे ४०० कोटी रुपयांच्या कथित लुटीचे प्रकरण आता राज्यसीमा ओलांडत कर्नाटकपर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा या तीन राज्यांच्या सीमांवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चोर्ला घाट या दुर्गम आणि संवेदनशील परिसराने या प्रकरणामध्ये केंद्रस्थानी येत एक नवे गूढ उभे केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com