

Narayan Rane : देशाच्या सरन्याधीशपदी भूषण गवई यांनी कालच शपथ घेतली. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत त्यांनी पुण्यातील जमिनीच्या एका खटल्यावर निकाल दिला. हा खटला खासदार नारायण राणे यांच्याशी संबंधित आहे. 27 वर्षांपूर्वीचा हा खटला निकाली काढत सरन्यायाधिशांनी नारायण राणे यांना चांगलाच दणका दिला आहे.