Trump Statement on iPhone: ट्रम्प यांचा 'मेक इन इंडिया'ला विरोध! भारतात तयार होणाऱ्या 'आयफोन'वर प्रश्नचिन्ह

Trump Statement on iPhone: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यात मध्यस्थी केली होती.
Donald Trump_Tim Cook
Donald Trump_Tim Cook
Updated on

Trump Statement on iPhone: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यात मध्यस्थी केली होती. दोन्ही देशांशी व्यापार थांबवण्याची धमकी देत आपण हा युद्धविराम घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मेक इन इंडियाला विरोध केला आहे. आयफोन भारतात बनवून नका, भारत स्वतः ची काळजी घेण्यास सक्षम आहे, असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Donald Trump_Tim Cook
Railway News: कोळसा वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक पुर्णत: ठप्प, प्रवाशांना मोठा मनस्ताप
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com