देशात अनेकदा चर्चेचा विषय ठरत असलेला मुद्दा म्हणजे, न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करावा का? किंवा त्यांनी सरकारी पद स्वीकारावे का? याच विषयावर भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई (CJI B. R. Gavai) यांनी भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.