CJI सूर्यकांतांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीवर मोठं स्पष्टीकरण; बेरोजगार युवकांबाबत नेमकं काय म्हणाले?

CJI Surya Kant Clarifies Remarks, Says Criticism Was Aimed At Fake Degree Holders : माध्यमांनी मौखिक टिप्पणीचा विपर्यास केल्याचा सीजेआय सूर्यकांत यांचा आरोप; फेक पदवी घेऊन व्यावसायिक क्षेत्रात घुसणाऱ्यांना ‘परजीवी’ ठरवत प्रवृत्तीवर कडक शब्दांत प्रहार
CJI Surya Kant

CJI Surya Kant

Esakal

Updated on

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांबाबत केलेल्या कथित ‘कॉकरोच’ टिप्पणीवर शुक्रवारी स्पष्टीकरण दिले. आपल्या मौखिक निरीक्षणाचा माध्यमांनी चुकीचा अर्थ लावून गैरसमज पसरवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपल्या वक्तव्याचा उद्देश कोणत्याही बेरोजगार युवकांचा अपमान करण्याचा नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com