पहाटे ३ वाजता झोपणे, सकाळी ७ वाजता उठणे.... CJI SuryaKant यांचा १८ तासांचा ‘नॉनस्टॉप’ दिनक्रम; सहकारी न्यायाधीशही थक्क

CJI Surya Kant intense 18-hour work routine revealed by Supreme Court judge : सरन्यायाधीश सूर्यकांत दिवसाला १७-१८ तास काम; पहाटे ३ वाजता झोप, सकाळी ७ पासून पुन्हा कामाची सुरुवात
CJI Justice Suryakant’s Rigorous 17-18 Hour Schedule Revealed; New Judicial Complex Inaugurated in Madurai

CJI Justice Suryakant’s Rigorous 17-18 Hour Schedule Revealed; New Judicial Complex Inaugurated in Madurai

esakal

Updated on

१९ एप्रिल रोजी मदुराई जिल्हा न्यायालय संकुलात मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासाठी बांधलेल्या अतिरिक्त न्यायालयीन इमारतीचे आणि नवीन अतिथीगृहाचे भव्य उद्घाटन झाले. या सोहळ्यात भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील अनेक वरिष्ठ न्यायाधीश उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भारतीय न्यायव्यवस्था, न्यायालयीन पायाभूत सुविधा आणि न्यायाधीशांच्या जबाबदाऱ्या यासंबंधी सविस्तर चर्चा झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com