

CJI Surya Kant
Esakal
देशभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये महिला वकिलांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या प्रकरणावर सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः कर्नाटकातील तालुका न्यायालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्याची माहिती समोर आल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारांसह संबंधित अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले.