CJI SuryaKant: इतका हल्ला करण्याची गरज नाही; आम्हालाही मर्यादा माहीत आहेत; सरन्यायाधीश का संतापले आहेत?

CJI Surya Kant Questions Limits of Judicial Review in Sabarimala Case : शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा इशारा; धार्मिक परंपरांवरील न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रावर वारंवार प्रश्नचिन्ह न लावण्याची स्पष्ट सूचना
Why CJI Surya Kant Expressed Strong Anger During Sabarimala Hearing

Why CJI Surya Kant Expressed Strong Anger During Sabarimala Hearing

esakal

Updated on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंबंधीच्या महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना, नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मंगळवारी तीव्र संताप व्यक्त केला. धार्मिक बाबींमध्ये न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राची मर्यादा स्पष्ट असतानाही, या अधिकारावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com