CJI Surya Kant Warning : जर कुणी कोर्टाशी पंगा घेतला तर ... सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत कोणावर भडकले ?

Supreme Court of India : खटला फसवणुकीशी संबंधित असून उदयपूर पोलिसांत तक्रार नोंद झाली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की विधानसभेत बोलल्यामुळे कारवाई टाळता येत नाही. कोर्टाशी पंगा घेतल्यास कायदा आपले काम करेल, असा स्पष्ट इशारा सरन्यायाधीशांनी दिला.
CJI Surya Kant Warning : जर कुणी कोर्टाशी पंगा घेतला तर ... सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत कोणावर भडकले ?
Updated on

सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश सूर्यकांत यांनी राजस्थानच्या एका आमदाराला कडक शब्दांत फटकारले आहे. आमदाराने चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांच्या पत्नीला विधानसभेत जामीन देण्यास आक्षेप घेतला होता. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इशारा दिला की जर कोणी कोर्टाच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर कायदा आपले काम करेल. त्यांनी स्पष्ट केले की केवळ विधानसभेत बोलले म्हणून एखाद्यावर कारवाई नाकारणे अशक्य आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com