CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

CJI Suryakant Highlights Administrative Efficiency and Judicial Access During Ladakh Visit : लडाख दौऱ्यात सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत न्यायव्यवस्था सुलभतेवर भर दिला
CJI SuryaKant

CJI SuryaKant

Esakal

Updated on

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी लडाखला दिलेल्या भेटीत लडाखचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची विशेष प्रशंसा केली. त्यांनी नायब राज्यपालांना अत्यंत कार्यक्षम आणि समर्पित प्रशासक म्हणून संबोधले. असा कुशल अधिकारी लाभणे हे मोठे भाग्य असल्याचे मत व्यक्त करत सरन्यायाधीश म्हणाले, की त्यांच्यामुळे या प्रदेशात चमत्कार घडू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com