

Custody of CJP Leaders Ashutosh Ranka and Saurav Das Extended
Sakal
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनामुळे वादात सापडलेल्या 'कॉकरोच जनता पक्षाच्या' (CJP) अडचणी वाढल्या असून, पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांना मोठा झटका बसला आहे. जंतरमंतर येथील निदर्शनादरम्यान गजाआड गेलेल्या या नेत्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.