CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

CJP Leaders Released, Abhijit Dipke, Delhi Protest — दिल्ली न्यायालयाचे CJP नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेचे आदेश; आंदोलकांच्या ताब्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
CJP Leaders Released

CJP Leaders Released

esakal

Updated on: 

दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी दिल्लीत पोहोचलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) तीन नेत्यांची सुटका करण्याचे आदेश दिल्लीतील कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका अशी या नेत्यांची नावे आहेत. पक्षाच्या कायदेविषयक विभागाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com