CJP Leaders Bail Update : सौरव दास, आशुतोष रांका यांची तुरुंगातून सुटका; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात CJP पुन्हा आक्रमक

cjp protest against cec gyanesh kumar : सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर दंडाधिकारी न्यायालयाकडून सुटका; 'ज्ञानू हॅज टू गो' म्हणत आंदोलनाचा इशारा
Saurav Das and Ashutosh Ranka Released from Jail, CJP Aggressive | National News

Saurav Das and Ashutosh Ranka Released from Jail, CJP Aggressive | National News

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली :

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोहीम उघडणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) प्रमुख कार्यकर्त्यांची सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर अखेर सुटका झाली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने सौरव दास आणि आशुतोष रांका यांची मुक्तता केली. तुरुंगाबाहेर येताच या संघटनेने निवडणूक आयोगाविरोधातील आपला संघर्ष थांबवणार नसून तो अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com