बारावी पास आणि बीए झालेल्या तरुणांनी केली सिजेरियन शस्त्रक्रिया, महिलेचा मृत्यू

Cesarean Surgery Woman Dies उत्तर प्रदेशात बारावी शिकलेल्या आणि बीए झालेल्या तरुणांनी एका महिलेची सिजेरियन प्रसूती केली. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Class 12 and BA Graduates Accused in Illegal C Section Death Case

Class 12 and BA Graduates Accused in Illegal C Section Death Case

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर इथं एका खासगी रुग्णालयात बारावीत शिकणारा विद्यार्थी आणि बीए झालेल्या तरुणाने एका महिलेची सिजेरियन डिलीवरी केली. मात्र यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. चौकशीत समोर आलं की, रुग्णालयात हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाहीय. तसंच गेल्या पाच वर्षांपासून कोणत्याही नोंदणीशिवाय हे सुरू होतं. ६ फेब्रुवारीला महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com