

Student End Life school punishment controversy
esakal
class 8 student death : कर्नाटकमधील बेंगळुरूजवळील अनेकल येथे आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे शाळेकडून २० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. तसेच शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) देण्याची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित सुसाइड नोटमध्ये केला आहे.