Himachal Cloud Burst: हिमाचलला ढगफुटी; शेतीचे नुकसान, जीवितहानी नाही,असंख्य वाहने मातीच्या ढिगाऱ्याखाली

Bilaspur Disaster: हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात ढगफुटी होऊन मोठे नुकसान झाले. अनेक वाहने मातीखाली गाडली गेली असून शेतजमिनी व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
Himachal Cloud Burst

Himachal Cloud Burst

sakal

Updated on

शिमला : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. अनेक वाहने माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. शेतीमाल आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com