CM Devendra Fadnavis : ‘एआय’ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे; गुंतवणुकीसाठी सहकार्याचे सूतोवाच

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केवळ प्रदर्शनांपुरता न राहता तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
AI Impact Summit

AI Impact Summit

sakal

Updated on

नवी दिल्ली - ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केवळ प्रदर्शनांपुरता न राहता तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी  भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था व गुंतवणूकदारांशी सहकार्य  करण्यास महाराष्ट्र तयार आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘इंडिया एआय इम्पॅक्ट परिषदेत केले. ‘कृषिक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com