
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला सैनिकांना मोठं बक्षीस दिलं आहे. परमवीर चक्र विजेत्यांना मिळणारी अनुदान रक्कम आता दीड कोटी रुपये केली आहे. यापूर्वी ही रक्कम ५० लाख रुपये होती. सैनिकांना वार्षिक अनुदान म्हणून दरवर्षी तीन लाख रुपये मिळत राहतील.