CM Matrubhumi Yojana: पूर्वजांच्या नावाने गावात विकासकाम उभारण्याची संधी; 'मुख्यमंत्री मातृभूमी योजने'त सरकार देणार ४०% निधी

Uttar Pradesh government: ओपन जिम ते डिजिटल लायब्ररी; यूपी सरकारच्या मातृभूमी योजनेतून गावात उभ्या राहणार आधुनिक सुविधा!
CM Matrubhumi Yojana uttar pradesh

CM Matrubhumi Yojana uttar pradesh

esakal

Updated on

आपल्या गावाशी असलेली नाळ कायम ठेवण्यासोबतच पैतृक गावाच्या विकासात योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी उत्तर प्रदेश सरकारने 'मुख्यमंत्री मातृभूमी योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना गावात सार्वजनिक किंवा सामुदायिक सुविधा उभारण्यासाठी आर्थिक योगदान देता येणार असून, त्यासाठी सरकारकडूनही निधी दिला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com