Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

MP Assembly Democracy Education: विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज पाहून विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाहीची सखोल जाण; सर्जनशील मॉडेल्सद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग अधोरेखित
MP Assembly Democracy Education

MP Assembly Democracy Education

esakal

Updated on

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी विधानसभेत आगर-माळवा आणि जबलपूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधत लोकशाही, संसदीय परंपरा आणि राष्ट्रनिर्मितीत तरुणांच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले. २२ जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात आगर-माळवा जिल्ह्यातील ५० हून अधिक विद्यार्थी आणि जबलपूरमधील स्टेम फील्ड इंटरनॅशनल स्कूलचे सुमारे ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com