Kranti Gaud : मुख्यमंत्र्यांनी ऑलराउंडर क्रांती गौडला केला व्हिडिओ कॉल; जाणून घ्या दोघांमध्ये काय झाली चर्चा?
CM Mohan Yadav : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी खूप आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील छतरपूरची कन्या असलेल्या क्रांती गौड सोबत व्हिडिओ कॉलवर खास संवाद साधला.
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी खूप आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील छतरपूरची कन्या असलेल्या क्रांती गौड सोबत व्हिडिओ कॉलवर खास संवाद साधला.