CM Nitish Kumar Hijab Controversy
esakal
CM Nitish Kumar Hijab Controversy : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वागणुकीमुळे चर्चेत आले आहेत. पाटणा येथे नवनियुक्त आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.