CM Siddaramaiah
esakal
बंगळूर : ‘मागासवर्गीय, दलित आणि महिलांसाठी आरक्षण लागू (Congress Reservation Policy) करण्याचा निर्णय काँग्रेसचा आहे. भाजपने त्याला विरोध केला होता. आज महिलांसाठीचे ५० टक्के आरक्षण हे राजीव गांधी आणि काँग्रेस सरकारचे योगदान आहे,’ असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी स्पष्ट केले.