Karnataka Politics
esakal
बंगळूर : हुबलॉट घड्याळामुळे २०१६ मध्ये निर्माण झालेल्या मोठ्या वादानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) पुन्हा एकदा लक्झरी (Cartier Luxury Watch) घड्याळाच्या वादात सापडले आहेत. यावेळी त्यांच्या कार्टियर ब्रँडच्या घड्याळाने राजकीय वातावरण तापवले आहे.