
CM Yogi Adityanath Celebrates Diwali with Gorakhpur's Vantangia Community
Sakal
गोरखपूर : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या स्वागतासाठी कुसमी जंगलात वसलेल्या वनटांगिया समाजाच्या 'जंगल तिकोनिया क्रमांक तीन' या गावात मोठा उत्साह आहे. आज (सोमवारी) मुख्यमंत्री योगी या वनवासी बांधवांसोबत सलग नवव्यांदा दिवाळी साजरी करणार आहेत.