cm yogi adityanath
sakal
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात तरुण राज्य आहे. येथील तरुण अत्यंत प्रतिभाशाली आहेत आणि त्यांच्या प्रतिभेला देश-विदेशात मागणी आहे. तरुणांना प्रशिक्षण देऊन, राज्याला देश आणि जगासाठी कुशल मनुष्यबळाचे (Skilled Manpower) केंद्र (Hub) बनवले जाईल.