government school student sambhal district
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राबवलेल्या STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) आधारित शिक्षण धोरणाचे सकारात्मक परिणाम आता राष्ट्रीय स्तरावर दिसू लागले आहेत. संभल जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) येथे झालेल्या 'टेकफेस्ट २०२५' मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.