CM Yogi Adityanath : सीएम योगींच्या 'स्वदेशी अभियाना'ला नवी भरारी; 'स्वदेशी मेळ्यां'मुळे कारागिरांची दिवाळी होणार समृद्ध!

Swadeshi Campaign: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा स्पष्ट संदेश आहे की, 'स्वदेशी हे केवळ एक अभियान नाही, तर आत्मनिर्भर भारताची जीवनशक्ती आहे.'
CM Yogi Adityanath

CM Yogi Adityanath

sakal

Updated on

स्थानिक उत्पादनांना सन्मान मिळेल, तेव्हाच 'आत्मनिर्भर भारता'चे स्वप्न साकार होईल, ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मूळ कल्पना आहे. हीच संकल्पना आता उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात 'स्वदेशी मेळ्यां'च्या स्वरूपात जमिनीवर उतरताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com