

Yogi Adityanath meets traders
esakal
गोरखपूर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी जीएसटी सुधारणांवर जनजागृती करण्यासाठी पदयात्रेत भाग घेतला. यावेळी ते थेट व्यापाऱ्यांपर्यंत पायी चालत पोहोचले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.