CM Yogi Adityanath Decision: सीएम योगींचा मोठा निर्णय: उत्तर प्रदेश पोलीस भरतीत माजी अग्निवीरांना २० टक्के आरक्षण निश्चित!
UP Police Agniveer Reservation: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस दलाच्या विविध संवर्गातील थेट भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी २० टक्के समांतर आरक्षण (Horizontal Reservation) पुन्हा एकदा निश्चित केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस दलाच्या विविध संवर्गातील थेट भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी २० टक्के समांतर आरक्षण (Horizontal Reservation) पुन्हा एकदा निश्चित केले आहे.