UP: अवकाळी धुव्वाधार पाऊस! CM योगींचे आपत्तीग्रस्तांसाठी मोठे आदेश; प्रशासनाला 'फील्ड'वर उतरण्याच्या सूचना

impact of torrential unseasonal rain on rural areas and farmers in India: अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या उत्तर प्रदेशात आपत्तीग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी योगी सरकार सज्ज; २४ तासांत आर्थिक मदत, नुकसान सर्वे आणि मोफत उपचाराची कडक अंमलबजावणी
Heavy Unseasonal Downpour Triggers Alert; CM Yogi Orders Immediate Disaster Response

Heavy Unseasonal Downpour Triggers Alert; CM Yogi Orders Immediate Disaster Response

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांत आलेल्या भीषण वादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रशासनाला 'हाय अलर्ट'वर राहण्याचे आदेश दिले असून, कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com