CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

Fake milk paneer mafia CM Yogi action: उत्तर प्रदेशात भेसळयुक्त दूध आणि बनावट दुग्धजन्य पदार्थांचा काळाबाजार करणाऱ्या माफियांविरोधात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
Adulterated ghee paneer crackdown UP

Adulterated ghee paneer crackdown UP

esakal

Updated on

CM Yogi action on adulterated milk: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत दूधात आणि इतर खाद्यपदार्थांत भेसळ करणाऱ्या शेकडो आस्थापनांवर एफडीएने कारवाया केल्या आहेत. अशाच कारवाया आता उत्तर प्रदेशमध्येदेखील होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com