CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

CNG Tank Explodes पंपावर सीएनजी भरताना कारमधील टाकीचा स्फोट होऊन भीषण घटना घडलीय. यात कारच्या चिंधड्या उडाल्या असून इतर गाड्यांचेही नुकसान झालेय. सुदैवाने याती कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
CNG Tank Explodes

CNG Tank Explodes

Esakal

Updated on: 

कारमध्ये सीएनजी गॅस भरत असताना टाकीचा स्फोट झाल्याची घटना गुजरातमध्ये एका पेट्रोल पंपावर घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८वर करजन शहरात ही घटना घडलीय. कारमध्ये सीएनजी भरत असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात कारच्या चिंधड्या उडाल्या. तर आजूबाजूच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com