

Cockroach Janata Party Faces Massive Social Media Crackdown After Accounts Go Down
esakal
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) या आंदोलनात्मक संघटनेवर मोठा डिजिटल हल्ला झाला आहे. संघटनेचे अधिकृत इन्स्टाग्राम पेज, अभिजीत दीपके यांचे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाउंट, ट्विटर (X) खाते आणि बॅकअप अकाउंट देखील हॅक करण्यात आले किंवा बंद करण्यात आले.